निवडणुक -2014  मतदार  जाग्रती अभियान

निवडणुक -2014  कायदा व सुव्यवस्था सभा

निवडणुक -2014 आदर्श आचार सहिता सभा 

निवडणुक -2014 VVPAT Training

e-Chavadi e-Mutation Workshop

विविघ विभागाअंतर्गत सुरु असलेल्‍या प्रकल्‍प व योजना यांची सध्‍य: स्थिती

विधानसभा निवडणुक - २०१४ चे निवडणुक आयोगाची प्रेस नोट

विधानसभा निवडणुक - २०१४ उमेद्वारांन साठी पुस्तीका

विधानसभा निवडणुक - २०१४ चे निवडणुक निर्णय अधिकारी

निवडणुक -2014  मतदार  जाग्रती अभियान

जिल्हा नियोजन समिती-जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-२०१५

जिल्हाधिकारी अमरावती यांची दैनंदिनी माहे ऑगष्ट २०१४

अल्पसंख्याक करीता "पोलीस शिपाई भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण"

पदभरती-औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, अकोला

फिरते आरोग्य पथक (जिल्हा परिषद आरोग्य विभाग)

पदभरती-२०१४ सरळ सेवेने निवड केलेल्या वाहनचालक

पदभरती-२०१४ सरळ सेवेने निवड केलेल्या लिपीक टंकलेखक (मुद्रांक)

लिपीक टंकलेखक संवर्गातुन “अव्वल कारकून” संवर्गात तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती

पदभरती-२०१४ सरळ सेवेने निवड केलेल्या तलाठी व लिपीक टंकलेखक

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बाबतची माहिती

निवीदा सुचना - मोर्शी नगर परिषद

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, नागरिकांची सनद

अमरावती जिल्हाची आपत्ती व्यवस्थापनाची माहिती २०१४

अमरावती जनगणना-2013 प्राथमिक माहिती

एफएल-3 (परवाना कक्ष) अनुज्ञप्ती राष्ट्रीय/राज्य महामार्गापासुन चे अंतर

लोकशाही दिन अंमलबजावणी - शासनाचे धोरण्

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची यादी - अमरावती जिल्हा

अन्न व नागरीपुरवठा - नागरीकांची सनद २०११

अग्नि सुरक्षा परिक्षणाबाबत चे परिपत्रक

पावसाची आकळेवारी

प्रकल्पग्रस्तांची जेष्टठा यादी

दृष्टी २०१५ (प्रथम प्ररुफ)

अमरावती जिल्हाची आपत्ती व्यवस्थापनाची माहिती २०१४

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, नागरिकांची सनद

वन विभागाचे सुक्ष्मकृती आराखडे

जिल्हा अग्रणी बॅंकेचे सेवा प्रदान करण्याबाबतची गाववार माहिती

महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २० ३२' ते ११ ४६' उ. आणि ७६ ३८'ते ७८ २७' पू. क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी.; लोकसंख्या २८,८७,८२६. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणा;उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा; पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशीम हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी. आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.

««  विस्तारीत  »»

मेळघाट दर्शन