टिप


विशेष पोलीस महासंचालक अमरावती परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक अमरावती (ग्रामीण) व पोलीस आयुक्त अमरावती (शहर) येथील लिपीक-टंकलेखक पदभरती-२०१४ ची लेखी परिक्षा दि. १९ जानेवारी २०१४ रोजी घेण्यात आली होती. सदर पदभरती ची तात्पुरती निवडसुची व प्रतिक्षासुची प्रसिद्ध करण्यात येत आहे. याबाबत आक्षेप असल्यास दि. २९/०१/२०१४ सांय ५.०० पर्यंत प्रत्यक्ष दाखल करण्यात यावे.  


आदेशान्‍वये

 

टिप

गुणवत्ता यादीतील उमेदवार यांनी कागतपत्र पडताळणीसाठी येतांना मुळ कागदपत्र, लघुटंकलेखक पदासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत, परीक्षा प्रवेशपत्र, ओळखपत्राची छायाप्रत व फोटो इत्यादी कागतपत्रे (साक्षांकीत) दोन प्रतीत दि. २७.०१.२०१४ रोजी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावे.

 

आदेशान्‍वये